Category: हवामान

मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९५ ते १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : २ ऑगस्ट

कोकण हलक्या सरी, उर्वरीत महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. उद्या (ता.२) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक…

दुभंगली धरणीमाता… फाटलं आकाश….

राज्यात जुलै अखेरपर्यंत २४ टक्के अधिक पावसाची नोंद अमोल कुटे पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जुलैअखेरपर्यंत राज्यात ६६९.९ मिलीमीटर (२४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : १ ऑगस्ट

कोकण, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. उद्या (ता.१) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज ; ३१ जुलै

विदर्भ, कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात अनेक पाऊस पडत आहे. उद्या (ता.३१) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर…

दोन आठवड्याचा हवामान अंदाज

पावसाची उघडीप कायम राहणार ? अमोल कुटे पुणे : कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान कोसळल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली…

महाराष्ट्र हवामान अंदाज : ३० जुलै

विदर्भ, कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढला आहे. उद्या (ता.३०) कोकण, विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.…

महाराष्ट्र हवामान अंदाज : २९ जुलै

विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. उद्या (ता.२९) विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता…

दोन आठवड्याचा अंदाज : पाऊस उघडीप देणार ?

अमोल कुटे पुणे : मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर तुफान पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन आठवड्यात…

घाटमाथ्यावर पावसाचा धिंगाणा ; धरण क्षेत्रात विक्रमी पाऊस

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अक्षरश: धिंगाणा घातला आहे. कोल्हापूरमधील तुळशी धरण क्षेत्रात ८९५ मिलीमीटर, कोयना धरण क्षेत्रात ६१० मिलीमीटर, नवजा येथे ७४६ मिलीमीटर पावसाची…