Category: हवामान

पूर्व किनारपट्टीवर घोंगावणार आणखी एक चक्रीवादळ

“गती, निवार” पाठोपाठ पुन्हा होतेय चक्रीवादळाची निर्मिती पुणे : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन वादळांची साखळी सुरूच राहणार आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या “गती” आणि “निवार” वादळांपाठोपाठ पूर्व किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा…

‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही जाणवणार प्रभाव

पूर्व किनाऱ्याला आज धडकणार चक्रीवादळ ; तामिळनाडू, पदुच्चेरी, आंध्रप्रदेशला इशारा पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याकडे झेपावत आहे. बुधवारी (ता. २५) रात्री उशीरापर्यंत हे चक्रीवादळ…

दक्षिण समुद्रात वादळांची साखळी

‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच पूर्व किनाऱ्याला वादळाचा इशारा पुणे : दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत…

ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत; तापमानातही चढ-उतार शक्य पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरूवारी (ता. १९)…

कडाक्याच्या थंडीसाठी वाट पहावी लागणार

राज्यात थंडीची चाहूल ; चंद्रपूर ८.२ अंशांवर पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमान दहा अंशांपेक्षा खाली घसरले आहे. मात्र पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे…

परतीच्या पावसाने या जिल्ह्यांना झोडपले

राज्यात ७३ टक्के अधिक पावसाची नोंद १ ते २८ ऑक्टोबरपर्यंतची स्थिती हवामान विभागाची माहिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) बुधवारी (ता.२८) देशभरातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. बंगालच्या उपसागरात…

मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप

महाराष्ट्रासह संपुर्ण देशातून परतले वारे ; हवामान विभागाची घोषणा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २८) संपुर्ण देशाचा निरोप घेतला. महाराष्ट्रासह संपुर्ण देशातून वारे परतल्याचे भारतीय हवामान विभागाने…

निम्या महाराष्ट्रातून मॉन्सून परतला

संपुर्ण विदर्भातून माघार; बुधवारपर्यंत घेणार देशाचा निरोप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीच्या प्रवासात वेग धरला आहे. सोमवारी (ता. २६) संपुर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून वारे परतले आहेत. डहाणू, नाशिक,…

मॉन्सून परतीच्या प्रवासाला येणार वेग

महाराष्ट्राच्या उत्तर भागातून माघारीची शक्यता; राज्यात पाऊस देणार उघडीप पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा उर्वरीत प्रवास वेगाने होण्याचे संकेत आहेत. वाऱ्यांच्या माघारीस पोषक स्थिती निर्माण झाल्याने शुक्रवारपर्यंत (ता.२३)…

पावसाबरोबरच हवामानातील हा घटक ठरतोय तापदायक

ऑक्टोबर हीटचा पिकांना फटका पुणे : परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागात दाणादाण केली असतानाच ऑक्टोबर हीटचा वाढता प्रभाव तापदायक ठरत आहे. सततचा पाऊस त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिकांना फटका बसल्याचे…