Category: पुणे

रूग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजन किट बसवा

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मागणी पुणे : ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. लक्षणे दिसताच तात्काळ औषधोपचार मिळाले तर अत्यवस्थ रूग्णांची संख्या वाढणार नाही. तसेच रूग्णवाहिकेमध्ये ऑक्‍सिजन…

कोरोनाबाधितांसाठी केंद्रीय खाटा व्यवस्थापन प्रणाली सुरू करा

पुणे : व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर महापालिकेने संबंधित व्यक्तीशी तात्काळ संपर्क साधावा. त्याच्या लक्षणांनुसार तात्काळ शासकीय किंवा खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

ऑक्सिजनसाठी विभागीय पुरवठा व संनियंत्रण समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अध्यक्ष पुणे : कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांसाठी मागणी व आवश्यकतेनुसार…

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

संभाजीराव सातपुते यांचे निधन

पुणे : नरवीर तानाजी वाडीतील (शिवाजीनगर) विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचे विश्वस्त व प्रतिष्ठित समाजमित्र संभाजीराव बाबुराव सातपुते ( वय ८१) यांचे बुधवारी (ता.९) मध्यरात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्यामागे नितीन, अनिल सातपुते…

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे ९ वी पासपासून पुढे किंवा १० वी व १२ वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मॅकेनिक, प्रॉडक्शन या…

विनामास्क फिरणाऱ्यांकडून एक कोटींची वसूली

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शारीरिक अंतर राखण्याबरोबरच नाका-तोंडाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व बेजाबदारपणे विनामास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून…

जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्काचे ५१५ कोटींचे येणे

पुणे : मुद्रांक शुल्काचा निधी जिल्हा परिषदेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. या रकमेतून ग्रामीण भागात विकास कामे केली जातात. पुणे जिल्हा परिषदेला तब्बल ५१५ कोटी ६ लाख रुपये शासनाकडून येणे…

ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचे वितरण

पुणे : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत होणारा पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधीचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये पुणे जिल्ह्याला ८५ कोटी ५१ लाख ६७ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला…

हिशाेबवाल्या काकूंचे हे भन्नाट गाणे पाहिलंय का?

पुणे : अठराशे रुपयांचा हिशोब सांगणाऱ्या काकू सोशल मीडियावर चांगल्याच धुमाकूळ घालताहेत. त्यांच्यावर अनेकांनी नवनवीन मिम्स, गाणी, विनोद तयार केले असून, “रॉकस्टार”ने बनवलेले हे गाणं चांगलंच व्हायरल होतंय.