Category: राजकीय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर…

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या…

मोठ्या गावांच्या विकासासाठी “ग्रामोत्थान” योजना

अजित पवार ; “नगरोत्थान” योजनेच्या धर्तीवर राबविणार योजना २५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजनेची रचना निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार…

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार

प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांची माहिती मुंबई : राज्यात कार्यरत असणार्‍या २२ हजार पतसंस्थांमध्ये ४.५ लाख कर्मचारी काम करत असून सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पतसंस्था…

“दार उघड उद्धवा दार उघड”

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा पुणे : राज्यातील मंदिरे व देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत विविध धार्मिक संस्था व संघटना, प्रमुख देवस्थानांच्या…

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कामगारांचे हित जोपासणार ; चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य…