पावसासाठी तयार होतंय पोषक हवामान

पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होऊ लागले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १७) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत असून, १६ तारखेपासून विदर्भात पावसाला सुरूवात होण्याची…

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : अनुकूल हवामान नसल्याने राज्यात पावसाने मारलेली दडी चार-पाच दिवस कायम राहण्याचे संकेत आहेत. १६ तारखेपासून विदर्भात पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. उद्या (ता.१२) मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज…

टोमॅटो पिकावरील विषाणूचे नियंत्रणासाठी महत्त्वाचे निर्णय

पुणे : राज्यात टोमॅटो पिकावर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विषाणू प्रादुर्भाव व्यवस्थापनासाठी, रोगाचे नियंत्रण उपाययोजनेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश कृषी आयुक्त…

मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात पावसाने मारलेली दडी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. उद्या…

भात पिकावरील पिवळा खोडकिडा व्यवस्थापन

पुणे : महाराष्ट्रात प्रामुख्याने रायगड, ठाणे,पालघर व पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी पिवळा खोडकिडा या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. चालू वर्षी देखील खोडकिड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे…

विदर्भात मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : पावसाच्या दडीने राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. राज्याच्या बहुतांशी भागात आणखी काही दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता.१०) विदर्भ मेघगर्जना, विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.…

पावसाची उघडीप कायम ; उन्हाचा चटका वाढला

पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता.८) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह हवामान मुख्यत:…

दोन आठवड्याचा हवामान अंदाज

कधी होणार पावसाला सुरूवात ? अमोल कुटे पुणे : मॉन्सूनचा जोर ओसरल्याने राज्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या भागात या उघडीपीने चिंता अधिकच वाढली आहे. राज्यात…

कोकण, विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. उद्या (ता.७) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : ५ ऑगस्ट

पावसाची उघडीप कायम राहणार पुणे : मॉन्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल हवामान नसल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. बहुतांशी भागात आणखी आठवडाभर पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.५)…