आठवड्याचा हवामान अंदाज

कोठे असेल पावसाचा जोर ? कोठे राहणार कमजोर ? अमोल कुटे पुणे : ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला दोन आठवडे दडी मारल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरूवात झाली. पुढील आठवडाभरात उत्तर कोकण,…

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

पुणे : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात सर्वदूर पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.२०) राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान…

पाऊस पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे

पुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेला पाऊस दोन दिवसांत पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्या (ता.१९) विदर्भ, कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक…

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे : दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.१८) राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यंदा पावसाची सर्वाधिक ओढ…

राज्यात पाऊस वाढणार ; या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

पुणे : राज्यात सुमारे दोन आठवड्यांपासून दडी मारणाऱ्या पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता.१७) कोकण, विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच…

पावसाला सुरूवात ? या जिल्ह्यांत पावसाची शक्यता ?

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाले असून, पावसाला सुरूवात झाली आहे. उद्या (ता.१६) कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जना विजांसह पावसाचा अंदाज…

राज्यात पावसासाठी पोषक हवामान

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत आहे. उद्या (ता.१५) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा…

दोन-तीन दिवसांत होणार पावसाला सुरूवात

पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होत आहे. दोन ते तीन दिवसांत पावसाला सुरूवात होणार आहे. कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली…

दोन आठवड्याचा हवामान अंदाज

पावसाला सुरूवात होणार ? कधी वाढणार पावसाचा जोर ? अमोल कुटे पुणे : मॉन्सूनचा जोर ओसरल्याने राज्यात दोन आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. अनेक भागात तर पावसाचा थेंबही पडला नसल्याने…

पावसासाठी तयार होतंय पोषक हवामान

पुणे : राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्यासाठी अनुकुल हवामान होऊ लागले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १७) बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत असून, १६ तारखेपासून विदर्भात पावसाला सुरूवात होण्याची…