मॉन्सून आढावा : ऑगस्ट अखेर ८४३.८ मिलीमीटर पावसाची नोंद

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ८४३.८ मिलीमीटर (२ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात दडी मारल्या पावसाने विदर्भात उणे १४ टक्के नोंद झाली असून,…

हवामान अंदाज : राज्यात हलक्या पावसाची शक्यता

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. ३) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरीत राज्यात काही ठिकाणी…

हवामान अंदाज : सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी)…

हवामान अंदाज : राज्यात पावसाचा जोर वाढणार ?

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता. ३१) नाशिक, ठाणे, रायगड…

हवामान अंदाज : कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस वाढणार ?

पुणे : राज्यात पाऊस वाढण्यास अनुकूल हवामान होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची निर्मिती झाली असून, विदर्भासह राज्यात पाऊस वाढणार आहे. आज (ता. २९) कोकणात बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी…

आठवड्याचा हवामान अंदाज

या भागात चांगल्या पावसाचे संकेत अमोल कुटे पुणे : मोठ्या खंडानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरीपाला जीवदान मिळाले. पुढील…

हवामान अंदाज : पावसासाठी होतंय पोषक हवामान

पुणे : राज्यात हळूहळू पावसाला पोषक हवामान होत असून, पुन्हा पावसाला सुरूवात होण्याचे संकेत आहेत. शुक्रवारी (ता. २७) कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात…

हवामान अंदाज : राज्यात पावसाची उघडीप राहणार

पुणे : राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानसह कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी…

हवामान अंदाज : श्रावण सरी बरसणार का ?

पुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानसह कोरडे हवामान होत आहे. काही भागात ऊन सावल्यांच्या खेळात अधुन-मधून श्रावण सरींनी हजेरी लावली आहे. पुढील…

पाऊस ओसरण्याची चिन्हे

पुणे : राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (ता. २२) पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी,…