व्हिडीओ पहा : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

सातारा : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कोयना धरणाच्या सहा दरवाज्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

कथा भंडारदरा धरणाच्या निर्मितीची !

शेंडी गावाच्या उशाशी उभ्या असलेल्या दोन टेकड्या काळ्या पत्थरात बांधलेल्या भिंतीना जोडल्या गेल्या आणि अनंत काळापासून वाहणारा अमृतवाहिनी प्रवरेचा अवखळ प्रवाह सह्यागिरीच्या कुशीत विसावला… अन भंडारदरा धरणाचा जन्म झाला. तेव्हापासून…

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कामगारांचे हित जोपासणार ; चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य…

कॅप्टन कूल धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

सुरेश रैनाचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसीच्या तिन्ही क्रिकेट स्पर्धांचं विजेतेपद मिळवून देणारा एम.…

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत
अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा योजनेत समावेश करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार…

विकासकामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या सूचना पुणे : विकासकामांना मंजुरी मिळूनही जिल्ह्यात अद्याप बहुतांश कामे सुरूच झाली नाहीत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा…

नोंदणीकृत बांधकाम मजूरांना मिळणार
आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ; दुसरा हप्ता कामगारांच्या खात्यात जमा होण्याची कार्यवाही सुरू मुंबई : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम मजूरांना आणखी तीन हजार…

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

महिला सुरक्षा दक्षता समिती घेणार अडचणींची माहिती पुणे : ग्रामीण भागातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी महिला सुरक्षा दक्षता समितीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या…

पुणे जिल्ह्यात होणार नीलक्रांती

जिल्हा परिषदेची योजना : शेततळे, पाझर तलाव, बंधाऱ्यात मत्स्य शेतीसाठी प्रोत्साहन पुणे : जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे खात्याअंतर्गत २ हजार ५०० पाझर तलाव आणि बंधारे आहेत. तसेच जिल्ह्यात शेततळ्यांची संख्याही जास्त…

जिल्ह्यात “गंदगी मुक्त भारत’ मोहिम सुरू

ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम पुणे : देशात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. संसर्ग प्रतिबंदासाठी वैयक्तिक शारिरिक व सार्वजनिक स्वच्छता…