रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

केना स्थानिक नाव : Commelina benghalensisकुळ : कॉमिलीनिएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक औषधी गुणधर्म या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज इ. विकार कमी होतात. भाजीमुळे लघवी…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यादायी आहाराची

पिंपळ शास्त्रीय नाव : Ficus religiosaइंग्रजी नाव : Pipleस्थानिक नाव : अश्वत्थ , पिप्पल बोधिमकुळ : Moraceaeआढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. औषधी गुणधर्म…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

पाथरी शास्त्रीय नाव : Launea procumbensकुळ : ॲस्टरोएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. चारा म्हणून वापरल्यास…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

दिंडा शास्त्रीय नाव : Leea macrophyllaस्थानिक नाव : ढोलसमुद्रिकाकुळ : Leeaceaeआढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते. औषधी गुणधर्म व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती…

पुणे जिल्हा परिषद शाळांना देणार ‘स्मार्ट टिव्ही’

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून ऑनलाईन शाळा सुरू करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्यासाठी पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे…

जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागा विकसीत केल्या तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याने दौंड व…

गणेशोत्सवामुळे फुलबाजार बहरला

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध…

लालपरी पाच महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत

पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पुणे : तब्बल पाच महिन्यांनंतर लालपरी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली. पहिल्याच दिवशी एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातून सुटलेल्या ठाणे, दादर, बोरिवली, कोल्हापूर, सांगली, सातारा,…

पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या वनेतर उपक्रमांना परवानगी नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भुमिका मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही,…