“दार उघड उद्धवा दार उघड”

मंदिरे सुरू करण्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा पुणे : राज्यातील मंदिरे व देवस्थाने सुरू करण्याच्या मागणीसाठी “दार उघड उद्धवा दार उघड” अशी हाक देत विविध धार्मिक संस्था व संघटना, प्रमुख देवस्थानांच्या…

सिरमच्या कोरोना लसीची भारती हॉस्पिटलमध्ये चाचणी

डॉ. विश्वजित कदम यांची माहिती मुंबई : कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीची चाचणी भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ.…

जिल्हा परिषदेचा ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रम

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरोघरी जावून देणार शिक्षण पुणे : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची…

अतिरिक्त दूधापासून भुकटीची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार

स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

पिरसाई गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय

पुणे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, पुणे ) येथील पिरसाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

व्हिडीओ पहा…बैलगाडा शर्यतीसाठी गणरायाला साकडे

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी…, घाटात पुन्हा ” भिर्रररररररररर….झाली….” ही ललकारी घुमावी… यासाठी जुन्नर तालुक्यातील उदापूर (जि. पुणे) येथील शेतकरी तेजस शिंदे यांनी गणरायाला साकडे घातले आहे.

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

टाकळा शास्त्रीय नाव : Cassia Toraइंग्रजी नाव : Foetid Cassiaस्थानिक नाव : तरोटा, तरवटाकूळ : Caesalpinaceaeआढळ : टाकळा हे तण पडीक ओसाड सर्वत्र वाढलेले असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आंबुशी शास्त्रीय नाव : Oxalis Corniculataस्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसर्पटी इ.कुळ : Oxalidaceaeइंग्रजी नाव : Indian Sorrelआढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे.…

व्हिडीओ पहा… घरचा गणपती आरास

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपत पुण्यातील नंदकुमार जाधव यांनी घरगुती गणपतीसाठी भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार हा देखावा साकारला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु

पुणे : शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा…