…तरच कोरोनावर नियंत्रण शक्य होईल

अजित पवार यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास, रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागरिकांकडून…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

वसू भाजी शास्त्रीय नाव – ट्राएन्थेमा पोरच्युलेकास्ट्रम (Trianthema Portulacastrum )कूळ – आयझोएसी (Aizoaceae )इंग्रजी – ब्लॅक पीगवीड (Black Pigweed)वसू ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ही हुबेहूब घोळ…

पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार

थेट लाभ हस्तांतरणानुसार सवलत जमा होणार पुणे : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन लाखांपर्यंत शुन्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र…

जमीन सुपिकतेचा घटता आलेख आणि शाश्वत उपाययोजना

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळा पासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या इत्यादीमुळे खडकाची झीज होऊन माती झाली. हीच माती वनस्पतींसाठी…

जागतिक हवामान बदल आणि मृदा संवर्धन

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे पिकांना अन्नद्रव्यांच्या पोषणापासून ते पिकांच्या अंतिम उत्पनामध्ये मृदेचा वाटा लक्षात घेता तिच्या संवर्धनाला असाधारण महत्व आहे. मृदेचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म हे हवामानानुसार बदलत…

रस्ते बांधणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

बारामती, जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रकल्प पुणे : जिल्हा परिषदेमार्फत रस्त्याचे स्थिरीकरण (रोड स्टॅबिलायझेशन) तंत्रज्ञानानाने करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवायचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती व जुन्नर तालुक्यात पथदर्शी प्रकल्प…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

नळीची भाजी शास्त्रीय नाव – आयपोमिया ऍक्वेटिका (Ipomoea aquatica)कुळ – कोन्वॉलव्हिलेसिई (Convolvulaceae)इंग्रजी – वॉटर स्पिनॅच (water spinach)स्थानिक नावे – नाळ, नळीनळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ,…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कच्चे फणस शास्त्रीय नाव : आर्टोकारपस हेटरोफिलस (Artocarpus heterophyllus)कुळ : मोरासी (Moraceae)इंग्रजी नावे : जॅकफ्रूट, जका, कथल (jackfruit, Jaca, Kathal) औषधी गुणधर्म पचायला हलकी, कफ नाशक, अ व क जीवनसत्वाचा…

जिल्हा परिषद जून्या इमारतीच्या खोल्या परत द्या

निर्मला पानसरे ; पाच कोटीचे थकीत भाडेही द्या पुणे : जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणे असलेले पाच कोटी रुपयांचे भाडे मिळावे. आजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ताबा असलेल्या, बंद खोल्या…

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा

पुणे : जिल्ह्यात अद्याप लम्पी स्किन (अंगावर गाठी) आजाराचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झालेला नाही. आजार होऊ नये यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घ्यावी. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरीत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क…