पूर्व विदर्भाच्या काही भागातून मॉन्सून परतला

पुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. ११) पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागातून मॉन्सूनने…

मॉन्सून निघाला परतीच्या प्रवासावर

राजस्थान, गुजरातच्या काही भागातून घेतली माघार पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. बुधवारी (ता. ६) राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतल्याचे हवामान…

हवामान अंदाज : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून (ता. २) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.…

अरबी समुद्रात घोंघावणार चक्रीवादळ

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या “गुलाब” चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोचली आहे. गुरूवारी (ता. ३०) ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर शुक्रवारी (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळीची निर्मिती…

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी मंगळवार धोक्याचा

पुणे : वादळी प्रणालीची तीव्रता ओसरत असली तरी, तिचा प्रभाव मंगळवारी (ता. २८) महाराष्ट्रात जाणवणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे…

सावधान : वादळी प्रणाली महाराष्ट्रात पोचणार ?

किती दिवस राहणार प्रभाव : या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे “गुलाब” चक्रीवादळ रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर असलेल्या कलिंगापट्टणम पासून उत्तरेकडे २५…

सावधान : ‘गुलाब’ चक्रीवादळ उद्या पूर्व किनाऱ्याला धडकणार

आंध्रप्रदेश, ओडिशात सतर्कतेचा इशारा ; वादळी प्रणाली महाराष्ट्राकडे येण्याचे संकेत पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार…

बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाचे संकेत

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. आज (ता. २५) या भागात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहे. उद्या (ता. २६) संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ दक्षिण ओडिशा आणि…

आठवड्याचा हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रात वगळता उर्वरीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पुणे : पूर्व विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडला. तर उर्वरीत राज्यातही कमी-अधिक पावसाने हजरी…

आठवड्याचा हवामान अंदाज

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज पुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. या पावसाने सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ…