Category: ब्रेकिंग

जागतिक हवामान बदल आणि मृदा संवर्धन

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे पिकांना अन्नद्रव्यांच्या पोषणापासून ते पिकांच्या अंतिम उत्पनामध्ये मृदेचा वाटा लक्षात घेता तिच्या संवर्धनाला असाधारण महत्व आहे. मृदेचे भौतिक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्म हे हवामानानुसार बदलत…

मक्यावरील लष्करी अळीचे असे करा जैविक नियंत्रण

पुणे : मका पिकावरील लष्करी अळी अत्यंत विध्वंसक कीड आहे. या किडीचे मका आवडते पीक असून, या शिवाय ज्वारी, ऊस, गहू व इतर पिकांवरही ती उपजीविका करू शकते. यामुळे ही…

कृषीविधेयक शेतकऱ्याला तारणार की मारणार?

डॉ. आशिष लोहे, वरुड, अमरावती आत्यावश्यक वस्तू कायद्यामधून कांदा वगळला आणि त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील. अशी आशा वाटत असतानाच, “विदेशी व्यापार कायद्याचा”…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

भोकर शास्त्रीय नाव – कॉर्डिया डायचोटोमा (Cordia dichotoma)कुळ – बोऱ्याजिनेएसी (Boraginaceae)स्थानिक नावे – बारगुंड, गुंदनइंग्रजी नावे – क्‍लामीचेरी, सॅबॅस्टन प्लम, ( Clammy cherry, Sebastian Palm)भोकर ही वनस्पती भारतात कोरड्या पानझडी…

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत लवकरच निर्णय

निवडणुक आयोगाने मागविला जिल्हा प्रशासनाकडून अहवाल पुणे : मुदत संपलेल्या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गाची स्थिती काय आहे. त्या ठिकाणी मतदान घेणे शक्‍य आहे की नाही याचा अहवाल तात्काळ सादर करावा,…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी तपासणी

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती पुणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. काही गावांमध्ये दहा, पंधराहून जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पथके तयार…

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : भुजबळ

मुंबई : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला आहे. त्याची निर्यात…

पशुधनाच्या गोचीडांचे जैविक नियंत्रण शक्य

गोचीड हा रक्त शोषणारा बाह्य परजीवी कीटक आहे. तो रक्तपिपासू असून पशुधनाच्या अंगावर राहतो. महाराष्ट्रात झालेल्या गाई व म्हैशीच्या एका अभ्यासातून सुमारे ६७ ते ८७ टक्के प्राण्यांच्या अंगावर गोचीड आढळून…

उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी, येथील व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटल बाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी व्हावे मुंबई : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे.…