Category: ब्रेकिंग

‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे ई-लोकार्पण मुंबई : देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी राज्यभर साठवणूक…

सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून दिलासा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक कायद्याप्रमाणे सर्वसाधारण सभा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या सर्वसाधारण सभांना ३१ मार्चपर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्याने…

देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतला

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम सोमवारी (ता. २८) हलविला. पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात…

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी करा घरबसल्या अर्ज

पुणे – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात योजनांच्या लाभ आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलच्या माध्यमातून जिल्हातील शेतकरी एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकणार आहेत.…

मध्य महाराष्ट्र, कोकणात डिसेंबरपर्यंत पाऊस

साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ)…

नॅनो खतांचे फायदे व संभाव्य धोके

शुभम दुरगुडे, डॉ अनिल दुरगुडे नॅनो पार्टिकल्सचा व त्यांच्या पर्यावरणीय आणि आरोग्यावरील परिणामांची अज्ञात जोखीम, त्यांच्या संभाव्य फायद्यांपेक्षा जास्त आहे की नाही, याची जागतिक पातळीवर मोठी चिंता आहे. अशा प्रकारे, नॅनो…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कमळकाकडी शास्त्रीय नाव – निलुम्बो न्युसिफेरा (Nelumbo nucifera)कुळ – निलूम्बोनेसी (Nelumbonaceae)स्थानिक नावे – पद्मकमळ, सूर्यकमळ, लक्ष्मीकमळइंग्रजी नावे – इंडियन सॅक्रेड लोटस, चायनीज वॉटर लिली (Indian Sacred Lotus, Chinese water lilies)कमळ…

मॉन्सूनने मुक्काम हलविला

राजस्थान, पंजाबमधून परतीचा प्रवास सुरू पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम हलविला आहे. सोमवारी (ता. २८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी…

सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, महेश आजबे, डॉ. अनिल दुरगुडे सिंचनासाठी वापरण्यात येण्याऱ्या पाण्याचे परीक्षण ही आज एक काळाची गरज बनली आहे. पाणी हे फक्त पिकाच्या वाढीशी संबंधित नसून, त्याचे दृश्य, अदृश्य परिणाम…

जमीन सुपिकतेचा घटता आलेख आणि शाश्वत उपाययोजना

शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे महाराष्ट्रातल्या जमिनी दक्खनच्या काळ्या कातळा पासून (बेसाल्ट) बनलेल्या आहेत. पाऊस, ऊन, हवा, सूक्ष्मजीव, उतार, वनस्पतींच्या मुळ्या इत्यादीमुळे खडकाची झीज होऊन माती झाली. हीच माती वनस्पतींसाठी…