Author: mahavrutta

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

घोळभाजी शास्त्रीय नाव : Portulaca Oleraceaइंग्रजी नाव : Benghal Deflowerकालावधी : जुन ते सप्टेंबर नैसर्गिकरीत्या थोडी खारट चवीची घोळची भाजी पावसाळयात सर्वत्र येते. पाने मांसल, जाडसर हिरव्या रंगाची व देठ…

मॉन्सूनच्या पावसाची दमदार हजेरी

राज्यात १७ टक्के अधिक पाऊस ऑगस्ट अखेरपर्यंत ९६१.६ मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाची माहिती पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) ऑगस्टअखेरपर्यंत राज्यात ९६१.६ मिलीमीटर (१७ टक्के अधिक) पावसाची नोंद…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आघाडा शास्त्रीय नाव : Achyarnthes asperaउपयुक्त भाग : कोवळी पाने, बिया औषधी गुणधर्म मस्तकरोग, रातांधळेपणा, कावीळ, खोकला, इत्यादी रोगांवर गुणकारी आहे. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर…

पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या…

महामार्गावरील गावांत कोरोना प्रसाराचा वेग अधिक

जिल्ह्यातील ४२ टक्के ग्रामपंचायतीत शिरकाव पुणे : जिल्ह्यातील प्रमुख पाच मार्गावर असणाऱ्या गावांत कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे. यात प्रामुख्याने हवेली, खेड, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी तालुक्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील…

तात्काळ उपचारासाठी प्रत्येक रूग्णालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय पुणे : ग्रामीण भागातील कोरोना संशयित किंवा बाधित व्यक्तीला तात्काळ आरोग्य सुविधा मिळावी. प्रशासन आणि नातेवाईक यांच्या समन्वय असावा. अत्यवस्थ रुग्णाला शहरातील…

परिचारिका, आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह अन्य ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले. प्रत्येक रूग्णाला तात्काळ उपचार…

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २२ दिवसांवर

पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २२ दिवसांवर गेला आहे. जवळपास सहा दिवसांनी हे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.…