Category: कृषी

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज पुणे : ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात दोन तीन दिवसांपासून गारठा काहिसा कमी झाला आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य…

जागतिक मृदा दिन विशेष : मृदा संवर्धन व उपाययोजना

शुभम दुरगुडे डॉ. अनिल दुरगुडे जमीन आरोग्याच्या महत्त्वपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मृदा संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनास समर्थन देण्यासाठी प्रत्येक वर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन (डब्ल्यूएसडी) आयोजित केला जातो.…

सोयाबीन पिकाच्या अवशेषांचे व्यवस्थापन

प्रशांत राठोड, डॉ. एस. एम. भोयर, डॉ. एस. डी. जाधव सोयाबीन या पिकाची मळणी केल्यानंतर पीकाचा अवशेष जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो. जनावरांची संख्या कमी असलेल्या भागात मळणीनंतर अवशेष शेतातच…

चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात गारठा वाढणार ?

तामिळनाडू, केरळला चक्रीवादळाचा इशारा पुणे : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन साखळी सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या “गती” आणि “निवार” वादळांपाठोपाठ श्रीलंकेच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती…

ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन संबोधचिन्हाचे डॉ. कोल्हे यांच्या हस्ते अनावरण

पुणे : ॲग्रो टुरिझम विश्वच्या नवीन लोगोचे अनावरण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते अनावरण नुकतेच करण्यात आले. शेतकरी, शेती, ग्रामीण पर्यटन केंद्र चालक आणि पर्यटकांसाठी ॲग्रो टुरिझम विश्व करत…

‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही जाणवणार प्रभाव

पूर्व किनाऱ्याला आज धडकणार चक्रीवादळ ; तामिळनाडू, पदुच्चेरी, आंध्रप्रदेशला इशारा पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याकडे झेपावत आहे. बुधवारी (ता. २५) रात्री उशीरापर्यंत हे चक्रीवादळ…

जिल्हा परिषदेत सुरू होणार हॉर्टीकल्चर विभाग ?

शासनाकडे लवकरच प्रस्ताव सादर करणार पुणे : जिल्ह्यात ऊस पिकानंतर दुसऱ्या क्रमांकावरील बागायती शेती ही भाजीपाला आणि फळ पिकांची केली जाते. या पिकांसाठी मार्गदर्शन करणारी यंत्रणा किंवा विभाग जिल्हा परिषदांमध्ये…

असे करा हरभरा पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

प्रशांत राठोड, प्रतिक रामटेके हरभऱ्यासारखे पीक घेतल्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन खर्चात बचत तर करता येते. तसेच जमिनीची खालावत चाललेली सुपिकता जोपासणेही शक्य होते. रब्बी हंगामामघ्ये ओलीताची सोय नसलेल्या क्षेत्रावर…

ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत; तापमानातही चढ-उतार शक्य पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरूवारी (ता. १९)…

कडाक्याच्या थंडीसाठी वाट पहावी लागणार

राज्यात थंडीची चाहूल ; चंद्रपूर ८.२ अंशांवर पुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली लागली आहे. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ येथे तापमान दहा अंशांपेक्षा खाली घसरले आहे. मात्र पुर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे…