Pune| राज्यस्तरीय शूटींग बॉल स्पर्धेत | shooting ball | आमदार अतुलदादा बेनके युवा मंच विजयी

पुणे : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील एस. एम. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आयोजित, सत्यशिलदादा शेरकर मित्र परिवार, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, सर्वोदय परिवार व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित राज्यस्तरीय…

अखिल भारतीय शूटींग बॉल स्पर्धेत आय.एस. सी. मालेगाव संघ विजयी

पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) : येथील एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, राहुलदादा जाधव युवा मंच व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित “आमदार चषक” अखिल भारतीय शूटींग…

‘बहुआयामी जुन्नर’ छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन

जुन्नर/पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेती, निसर्ग, पर्यावरण, ऐतिहासिक वास्तू आदी विविध क्षेत्राचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या…

हवामान अपडेट : राज्यात थंडीचा हंगाम सूरू

जाणून घ्या तुमच्या भागाचे तापमान पुणे : राज्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्याने गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी…

कोंडकेवाडीत दिवाळी आधीच जल्लोष

दुर्गम प्रतिष्ठानकडून दिवाळी भेट सुपूर्द पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दिपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने कोंडकेवाडी (ता. पुरंदर)…

“फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

मुंबई : “अवयवदान आणि देहदान” या संकल्पनेच्या प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या “फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन” या संस्थेच्या अध्यक्षपदी वसई (जि. पालघर) येथील उद्योजक पुरुषोत्तम पवार, तर सचीवपदी पुणे येथील…

कृषीरत्न मेहेर, डॉ. खिलारी यांना शिवनेरी कृषी जीवनगौरव पुरस्कार

नारायणगाव : शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणाऱ्या शिवनेरी कृषी पुरस्कारांचे वितरण नुकतेच नारायणगाव येथे झाले. कृषीरत्न अनिल मेहेर व जेष्ठ संशोधक डॉ. जयराम खिलारी यांना जीवनगौरव तर कृषी व…

शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी किशोर डेरे

नारायणगाव : कृषी व संलग्न पदवीधरांच्या शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व शिवनेरी कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी कृषी विभागाचे माजी उपसंचालक किशोर उर्फ काकासाहेब डेरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. संस्थेच्या…

दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली

नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र…

मॉन्सूनचा महाराष्ट्राला राम…राम..!!

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. गुरूवारी (ता. १४) उर्वरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणासह महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर तब्बल ४…