दक्षिण समुद्रात वादळांची साखळी

‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच पूर्व किनाऱ्याला वादळाचा इशारा पुणे : दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) नव्याने चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय असल्याने दक्षिण भारतातील राज्यामध्ये पाऊस पडत आहे. यातच … Continue reading दक्षिण समुद्रात वादळांची साखळी