कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन

राजेश डवरे, कीटकशास्त्रज्ञ कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांनी या कीडी संदर्भात कपाशी पिकात वेळोवेळी सर्वेक्षण करून जागरूक राहणे गरजेचे आहे शेतकरी बंधूंनी वेळोवेळी कपाशी पिकात निरीक्षणे घेऊन योग्य निदान करून आवश्यकतेनुसार कपाशीवरील गुलाबी बोंड अळी संदर्भात खालील व्यवस्थापन योजना अमलात आणाव्यात. कपाशी पिकात ताबडतोब गुलाबी बोंड अळीच्या … Continue reading कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन