असे कराल चुनखडीयुक्त जमिनींचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, डॉ अनिल दुरगुडे भारतामध्ये जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. राज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवते. अशा जमिनीच्या व्यवस्थापनासंदर्भात आधी जाणून घेऊ. अशा जमिनींचा सामू आठपेक्षा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता एक डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म … Continue reading असे कराल चुनखडीयुक्त जमिनींचे व्यवस्थापन