‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पांचे ई-लोकार्पण मुंबई : देशातील पहिला कांदा साठवणूक व सुविधा प्रकल्प असलेल्या ‘महाओनियन’ प्रकल्पाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे, त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी … Continue reading ‘महाओनियन’ देशातील पहिला कांदा साठवणुक प्रकल्प