कांदा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

रांगडा कांदा पिकाच्या लागवडीचा हंगाम सुरु आहे. या वर्षीच्या खरिप व रागंडा हंगामात रोपांची जास्त पावसामुळे हानी झाली. परंतु ज्या शेतकरी बंधूंनी बियाणांची पेरणी नर्सरीत गादी वाफ्यावर ओळीत केली त्यांच्या कांदा रोपांची चांगली वाढ झाली आहे. कांदा पिकासाठी रांगडा (सप्टेंबर – ऑक्टोबर) आणि रब्बी हंगामात (नोव्हेबर – डिसेबर) एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, जैविक … Continue reading कांदा पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन