रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

वाघाटी शास्त्रीय नाव : Capparis zeylanicaवाघाटीच्या वेली सर्वत्र आढळतात. काटे टोकदार, वाकडे, चपटे, कठीण, जोडीने असतात.काटे वाघाच्या नखांसारखे असल्यानेच या वनस्पतीला वाघाटी, व्याघ्रनखी तसेच गोविंदी, गोविंदफळ या नावाने ओळखतात.फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात फुले येतात.वाघाटीच्या कोवळ्या फळांची भाजी करतात. वाघाटीचे मूळ, फळ व फळाचा गर औषधात वापरतात. औषधी गुणधर्म वाघाटी उष्ण उत्तेजक, श्लेष्मघ्न, मूत्रजनन, शोथघ्न आणि कफघ्न … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची