रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

नळीची भाजी शास्त्रीय नाव – आयपोमिया ऍक्वेटिका (Ipomoea aquatica)कुळ – कोन्वॉलव्हिलेसिई (Convolvulaceae)इंग्रजी – वॉटर स्पिनॅच (water spinach)स्थानिक नावे – नाळ, नळीनळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते. नळीची भाजी ही वर्षायु किंवा द्विवर्षायु वेलवर्गीय वनस्पती आहे. औषधी गुणधर्म ही वनस्पती दुग्धवर्धक व कृमीनाशक गुणधर्माची आहे. पांढरे … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची