रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कवठ शास्त्रीय नाव :- Limonia acidssimaकुळ : Rutaceae औषधी गुणधर्म कवठ स्तंभक (आकुंचन करणारा), उत्तेजक, भूक वाढविणारा आहे. अतिसार, आमांश इ. पोटाच्या तक्रारींवर चांगला विषारी कीटकदंशावर बाहेरून लावतात. बियांतील तेल खाजेवर लावतात. साल पित्तावर उपयुक्त आहे. पाने सुवासिक, वायुनाशी व अंगावर पित्त उठल्यास त्यांचा रस लावतात. कवठाची चटणी साहित्यकच्चे कवठ, तेल, बारीक चिरलेला कांदा, लसुण, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची