रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

भोकर शास्त्रीय नाव – कॉर्डिया डायचोटोमा (Cordia dichotoma)कुळ – बोऱ्याजिनेएसी (Boraginaceae)स्थानिक नावे – बारगुंड, गुंदनइंग्रजी नावे – क्‍लामीचेरी, सॅबॅस्टन प्लम, ( Clammy cherry, Sebastian Palm)भोकर ही वनस्पती भारतात कोरड्या पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात. औषधी गुणधर्म भोकरीचे … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची