रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आंबट चूका शास्त्रीय नाव : Rumex Vesicariusकूळ : Polygonaceae पॉलीगोनेसीमराठी नाव : चुका, आंबट चुका, रोचनीइंग्रजी नाव : ब्लॅडर डॉक सॉरेल.चुका ही औषधी वनस्पती असून, पाने व बिया औषधात वापरतात. ही वनस्पती खूप आंबट, विरेचक (मलातील गाठी मोडणारे), दीपक, शीतल व वेदनास्थापन गुणधर्माची आहे. औषधी उपयोग चुका ही वनस्पती हृदयाच्या आजारावर, छातीत दुखणे, बद्धकोष्ठता, प्लीहारोग, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची