रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

अंबाडी शास्त्रीय नाव : Hibiscus Sabdariffaकुळ : मालवेसीउपयुक्त भाग : पाने, बिया औषधी गुणधर्म अंबाडीची पाने रेचक आहेत. फुलांचा रस, साखर व काळ्या मिरीबरोबर आम्लपित्तावर देतात. बी कामोत्तेजक आहे. ते खरचटणे व दुखणे यावर बाहेरून लावण्यास चांगले. अंबाडीचे बी भाजून भरडून खाल्याने पचनशक्ती सुधारते. अंबाडीचे वरण साहित्य अंबाडीची पाने, तेल, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसुण, … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची