मॉन्सूनने मुक्काम हलविला

राजस्थान, पंजाबमधून परतीचा प्रवास सुरू पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशातील सुमारे तीन महिने दोन दिवसांचा मुक्काम हलविला आहे. सोमवारी (ता. २८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागातून माघारी फिरत मॉन्सून वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरूवात केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून १७ सप्टेंबर रोजी माघारी फिरणे अपेक्षित … Continue reading मॉन्सूनने मुक्काम हलविला