मध्य महाराष्ट्र, कोकणात डिसेंबरपर्यंत पाऊस
साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकणात मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज साउथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सरासरी इतका पाऊस पडणार आहे. तर संपुर्ण दक्षिण आशियाचा विचार करता मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. तापमान … Continue reading मध्य महाराष्ट्र, कोकणात डिसेंबरपर्यंत पाऊस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed