सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

शुभम दुरगुडे, महेश आजबे, डॉ. अनिल दुरगुडे सिंचनासाठी वापरण्यात येण्याऱ्या पाण्याचे परीक्षण ही आज एक काळाची गरज बनली आहे. पाणी हे फक्त पिकाच्या वाढीशी संबंधित नसून, त्याचे दृश्य, अदृश्य परिणाम हे जमिनीच्या रासायनिक तसेच भौतिक गुणधर्मांवरती दिसून येतात. गत काही वर्षांमध्ये क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन ही शेतकऱ्यांसमोरची मोठी समस्या बनली आहे. मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये … Continue reading सिंचनासाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन