रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

सुरण शास्त्रीय नाव : Amorphophallus paeoniifoliusकुळ : अरेएसीउपयुकत भाग : कंद , मूळ , पाने इकालावधी : बहुवार्षिक ( कंद ) औषधी गुणधर्म सुरणात अ , ब , क ही जीवनसत्वे आहेत कंद लोणच्याच्या स्वरुपात वायू नाशी समजला जातो. आतडयांच्या रोगात सूरणाची भाजी गुणकारी आहे. दमा, मूळव्याध, पोटदुखी,हत्तीरोग व रक्तविकारांवर भाजी उपयोगी आहे. सुरण भाजी … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची