रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

भुईआवळी शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus कुळ : Euphorbiaceae आढळ : भुईआवळी सर्वत्र सर्व प्रकारच्या हवामानात आढळते. औषधी गुणधर्म कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते व दाह कमी होतो. भुईआवळीचा वापर यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास करतात. भुईआवळीची भाजी साहित्यदोन वाट्या निवडून स्वच्छ केलेली भाजी, अर्धी वाटी तुर, मसुर … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची