रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

बांबुचे कोंब शास्त्रीय नाव : Bambusa Arundinaceaस्थानिक नाव : बांबु कोंब, वासते, वायदे, कासेट, काष्ठी, कळककुळ : Poaceaeइंग्रजी नाव : Spiny Thorny Bambooआढळ : ही वनस्पती गवताच्या कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. ही वनस्पती प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात आढळते. औषधी गुणधर्म : बांबुचे मूळ, पाने, बिया कोवळया … Continue reading रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची