रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

अळु शास्त्रीय नाव : Colocasia esculenta कुळ : Araceae स्थानिक नावे : आरवी अळू ही कंदवर्गीय वनस्पती आहे याच्या दोन जाती आहेत. एक हिरवट पांढरी व दुसरी काळी औषधी गुणधर्म अळूची काळी जात औषधात वापरतात. पानांचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करतात. अळूचा रस जखमेवर चोळल्याने रक्त वाहणे बंद होऊन जखमही लवकर भरून … Continue reading रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची