Tag: wild-vegetable

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

शेवगा शास्त्रीय नाव : Moringa oleiferaकुळ : मारिंगेएसीउपयुक्त भाग : पाने, शेंगा, फुले, मूळ.कालावधी : वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल औषधी गुणधर्म यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कुडा शास्त्रीय नाव : Holarrhena pubescensइंग्रजी नाव : Konesi Bark Treeस्थानिक नाव : पांढरा कुडाकुळ : Apocynaceaeआढळ : ही वनस्पती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जंगलात आढळतात. औषधी गुणधर्म :…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

भुईआवळी शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus कुळ : Euphorbiaceae आढळ : भुईआवळी सर्वत्र सर्व प्रकारच्या हवामानात आढळते. औषधी गुणधर्म कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात. भुईआवळीने लघवीचे प्रमाण…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

टाकळा शास्त्रीय नाव : Cassia Toraइंग्रजी नाव : Foetid Cassiaस्थानिक नाव : तरोटा, तरवटाकूळ : Caesalpinaceaeआढळ : टाकळा हे तण पडीक ओसाड सर्वत्र वाढलेले असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आंबुशी शास्त्रीय नाव : Oxalis Corniculataस्थानिक नाव : आंबुटी, आंबाती, आंबटी, भुईसर्पटी इ.कुळ : Oxalidaceaeइंग्रजी नाव : Indian Sorrelआढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे.…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

केना स्थानिक नाव : Commelina benghalensisकुळ : कॉमिलीनिएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक औषधी गुणधर्म या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते. त्वचाविकार, सूज इ. विकार कमी होतात. भाजीमुळे लघवी…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यादायी आहाराची

पिंपळ शास्त्रीय नाव : Ficus religiosaइंग्रजी नाव : Pipleस्थानिक नाव : अश्वत्थ , पिप्पल बोधिमकुळ : Moraceaeआढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात. औषधी गुणधर्म…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

पाथरी शास्त्रीय नाव : Launea procumbensकुळ : ॲस्टरोएसीउपयुक्त भाग : पानेकालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. चारा म्हणून वापरल्यास…

रेसिपी रानभाज्यांची…आरोग्यदायी आहाराची

दिंडा शास्त्रीय नाव : Leea macrophyllaस्थानिक नाव : ढोलसमुद्रिकाकुळ : Leeaceaeआढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते. औषधी गुणधर्म व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कपाळफोडी शास्त्रीय नाव : Physalis Pubescensकुळ : सॅपिडिएसीस्थानिक नाव : फोफांडाउपयुक्त भाग : पानेकालावधी : वार्षिक (वेलवर्गीय फुले : ऑक्टोंबर – डिसेंबर) औषधी गुणधर्म : केशसंवर्धनासाठी वापरतात. कानदुखीत व कानफुटीत…