Tag: weather

निफाड ७.२ अंशावर

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका; गुलाबी थंडी झाली गायब पुणे : सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती…

परभणी @ ५.१ अंश ; निफाड @ ६.५ अंश

किमान तापमानाचा पारा आणखी घसरला पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा…

कडाक्याच्या थंडीने हुडहुडी वाढली

परभणीत हंगामातील निचांक ; यवतमाळ, गोंदियातही थंडीची लाट पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने विदर्भापाठोपाठ मराठवाड्यालाही हुडहुडी भरली आहे. परभणी येथील वसंतराव…

उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज पुणे : ढगाळ हवामान होत असल्याने राज्यात दोन तीन दिवसांपासून गारठा काहिसा कमी झाला आहे. यातच अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण, मध्य…

यंदाच्या हिवाळ्यात गारठा अधिक राहणार ?

हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज पुणे : यंदाच्या हिवाळा हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी) महाराष्ट्रासह, उत्तर भारतात गारठा अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तर, वायव्य, मध्य भागासह पूर्व भागातील…

चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात गारठा वाढणार ?

तामिळनाडू, केरळला चक्रीवादळाचा इशारा पुणे : देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात वादळामागुन साखळी सुरूच आहे. गेल्या दोन आठवड्यात आलेल्या “गती” आणि “निवार” वादळांपाठोपाठ श्रीलंकेच्या पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती…

‘निवार’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही जाणवणार प्रभाव

पूर्व किनाऱ्याला आज धडकणार चक्रीवादळ ; तामिळनाडू, पदुच्चेरी, आंध्रप्रदेशला इशारा पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेले अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याकडे झेपावत आहे. बुधवारी (ता. २५) रात्री उशीरापर्यंत हे चक्रीवादळ…

दक्षिण समुद्रात वादळांची साखळी

‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच पूर्व किनाऱ्याला वादळाचा इशारा पुणे : दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ तीव्र चक्रीवादळ निवळतेय तोच बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत…

ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राचे संकेत; तापमानातही चढ-उतार शक्य पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात गुरूवारी (ता. १९)…