Tag: weather

आठवड्याचा हवामान अंदाज

या भागात चांगल्या पावसाचे संकेत अमोल कुटे पुणे : मोठ्या खंडानंतर गेल्या आठवड्यात राज्यात पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरीपाला जीवदान मिळाले. पुढील…

राज्यात वादळी वारे, पावसासह, गारपीटीचा इशारा

ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भासह अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीशीपार पोचले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मंगळवारपर्यंत…

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

राज्यात गुरूवारपासून पावसाचा अंदाज : उन्हाचा चटाकाही वाढणार पुणे : हिवाळा संपून उन्हाच्या झळा वाढू लागताच राज्यात पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला झाला आहे. गुरूवारपासून (ता.१८) राज्याच्या विविध भागात…

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण अधिक तापणार

उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा कोकण विभाग अधिक तापणार असल्याने मुंबईसह, कोकणात चांगलाच “घामटा” निघणार आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या…

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…

राज्यावर अवकाळी पाऊस, गारपीटीचे सावट

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाचा अंदाज पुणे : बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारपर्यंत (ता.…

सावधान : विदर्भात गारपीटीचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज पुणे : किमान तापमानात वाढ झाल्यानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपासून (ता. १६) राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुधवार (ता.१७) आणि…

अवकाळी पावसाला पोषक हवामान

विदर्भात मंगळवारी पावसाचा अंदाज पुणे : राज्याच्या किमान तापमानात दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. यातच पोषक हवामान होत असल्याने पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता…

थंडी कमी होणार

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : तापमानाचा पारा घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढली होती. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारताताच्या किमान तापमानात…

राज्यात गारठा वाढला

निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६…