Tag: raanbhaji

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

उंबर शास्त्रीय नाव : Ficus racemosaउपयुक्त भाग : फळे, साल, मुळ, पानेकालावधी : पावसाळा, उन्हाळा औषधी गुणधर्म या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

चिवळ शास्त्रीय नाव : Portutaca qudrifidaउपयुक्त भाग : पाने औषधी गुणधर्म चिवळीची भाजी शितल असून रक्तशुध्दीकरणारी आहे. रक्तपित्तात ही भाजी लाभदायी. या भाजीच्या सेवनामुळे उष्णता कमी होऊन लघवीला साफ होते.…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

काटेमाट शास्त्रीय नाव : Amaranthus viridis स्थानिक नाव : काटेमाट औषधी गुणधर्म काटेमाठाची भाजी पौष्टिक आणि पचनास हलकी असल्याने पाचनक्रिया सुधारते. बाळंतिणीच्या जेवणात ही वाढणयास मदत होते. गर्भापातहोण्याचे टाळते आणि…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कुरडू शास्त्रीय नाव : Celosia Argentinaउपयुक्त भाग : पाने, बिया औषधी गुणधर्म कुरडूच्या बिया मूतखडा विकारात उपयुक्त आहेत. तशीच त्याची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. कुरडूच्या पालेभाजीमुळे कफ कमी…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

घोळभाजी शास्त्रीय नाव : Portulaca Oleraceaइंग्रजी नाव : Benghal Deflowerकालावधी : जुन ते सप्टेंबर नैसर्गिकरीत्या थोडी खारट चवीची घोळची भाजी पावसाळयात सर्वत्र येते. पाने मांसल, जाडसर हिरव्या रंगाची व देठ…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

आघाडा शास्त्रीय नाव : Achyarnthes asperaउपयुक्त भाग : कोवळी पाने, बिया औषधी गुणधर्म मस्तकरोग, रातांधळेपणा, कावीळ, खोकला, इत्यादी रोगांवर गुणकारी आहे. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

अळु शास्त्रीय नाव : Colocasia esculenta कुळ : Araceae स्थानिक नावे : आरवी अळू ही कंदवर्गीय वनस्पती आहे याच्या दोन जाती आहेत. एक हिरवट पांढरी व दुसरी काळी औषधी गुणधर्म…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

शेवगा शास्त्रीय नाव : Moringa oleiferaकुळ : मारिंगेएसीउपयुक्त भाग : पाने, शेंगा, फुले, मूळ.कालावधी : वार्षिक (वृक्ष) बहार – जानेवारी ते एप्रिल औषधी गुणधर्म यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्याच्या सहापट…

रेसिपी रानभाज्यांची… आरोग्यदायी आहाराची

कुडा शास्त्रीय नाव : Holarrhena pubescensइंग्रजी नाव : Konesi Bark Treeस्थानिक नाव : पांढरा कुडाकुळ : Apocynaceaeआढळ : ही वनस्पती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जंगलात आढळतात. औषधी गुणधर्म :…