Tag: punejilha

पुणे जिल्ह्यातील बारा शाळा होणार ‘आदर्श’

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा ”आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.…

उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना ; लाभ न देणाऱ्या रुग्णालयांबाबत जिल्हा परिषद करणार शिफारस पुणे : कोरोना महामारीमध्ये महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ दिला त्यांचा यथोचीत सन्मान व्हावा. मात्र, ज्यांनी…

पुणे ‘झेडपी पॅटर्न’ देशभर चर्चा

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सज्ज अद्ययावत रुग्णवाहिका ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयोगाची देशभर चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील भंडारा, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात…

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी करा घरबसल्या अर्ज

पुणे – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात योजनांच्या लाभ आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलच्या माध्यमातून जिल्हातील शेतकरी एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकणार आहेत.…

…तरच कोरोनावर नियंत्रण शक्य होईल

अजित पवार यांचे नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन पुणे : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास, रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. नागरिकांकडून…

पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार

थेट लाभ हस्तांतरणानुसार सवलत जमा होणार पुणे : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन लाखांपर्यंत शुन्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र…

रस्ते बांधणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

बारामती, जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचा पथदर्शी प्रकल्प पुणे : जिल्हा परिषदेमार्फत रस्त्याचे स्थिरीकरण (रोड स्टॅबिलायझेशन) तंत्रज्ञानानाने करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवायचा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती व जुन्नर तालुक्यात पथदर्शी प्रकल्प…

जिल्हा परिषद जून्या इमारतीच्या खोल्या परत द्या

निर्मला पानसरे ; पाच कोटीचे थकीत भाडेही द्या पुणे : जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणे असलेले पाच कोटी रुपयांचे भाडे मिळावे. आजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ताबा असलेल्या, बंद खोल्या…

स्वच्छता अभियानाठी २९० कोटी ५४ लाखांचा आराखडा

अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी (ओडीएफ प्लस) जिल्ह्याची निवड झाली आहे. या टप्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अधिक भर देण्यात येणार असून, शौचालय…

लाळ्या खुरकत प्रतिबंधक लसीकरणास सुरूवात

पुणे : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हयात लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरूवात केली आहे. मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशूंना ही लस…