Tag: punejilha

महिला बाल विकास अधिकाऱ्यांना शासन सेवेत परत पाठवा

जि. प. अध्यक्ष अवमानप्रकरणी सर्वसाधारण सभेत कारवाईचा ठराव पुणे : अंगणवाडी पोषण आहारामध्ये झालेला निष्काळजीपणा विधवा आणि परितक्त्या महिलांच्या घरकुल योजनेचे अनुदान वाटपात झालेला विलंब तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला…

न खपणारा माल मुळशीच्या वाट्याला

काम न करणारे, कारवाई झालेले अधिकारी पाठवून तालुक्यावर आन्याय पुणे : जिल्हा परिषदेकडून मुळशी तालुक्‍यावर अन्याय होत आहे. “जो माल खपत नाही, तो मुळशीत पाठविला जातो.’ काही मोजके अधिकारी सोडले…

जि. प. विषय समित्यांच्या रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध

पुणे : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सत्तावीस रिक्त जागांसाठी गुरुवारी (ता.५) निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. सर्वच समित्यांच्या २५ रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध झाली. तर पशुसंवर्धन व कृषी समितीची प्रत्येकी एक…

दहा हजार किलो कांदा बियाणे उपलब्ध करून घ्या.

जिल्हा परिषद अध्यक्षांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पुणे : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास १५ हजार हेक्टरवरील लागवड केलेले पीक वाहून गेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना…

मागणी ६७२ सार्वजनिक शौचालयांची मंजूर केवळ ‘चाळीस’

सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी शासनाकडून ७२ लाखांचा निधी पुणे : स्वच्छता अभियानअंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार जिल्ह्यात ६७२ सार्वजनिक शौचालयाचे युनिटची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यात ४० शौचालय युनिट उभारणीसाठी जिल्हा…

आचार सहिंता सांभाळून होणार विषय समित्यांच्या सभा

पुणे : विधान परिषद निवडणूकीसाठी मंगळवारपासून (ता.३) आचार संहिता लागु करण्यात आली आहे. या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभांमध्ये निवडणुक संबंधित घटकांबाबत सदस्यांना धोरणात्मक गोष्ट मांडता येणार नाही.…

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची समिती करणार कोरोनाला हद्दपार

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहे. नगरपालिका व ग्रामपंचायतमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची समिती…

शाखा अभियंत्यासाठी ठेकेदारांचे शिष्टमंडळ

जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ पुणे : बदली किंवा नेमणूकीसाठी राजकिय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिफारस करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. उपअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडेच ठेवावा, म्हणून एका शाखा अभियंत्याने…

अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष

डिसेंबरअखेरपर्यंत कामे पुर्ण करण्याचे आदेश पुणे : अंगणवाडी इमारतींची बांधकामे वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षीत असताना मागील तीन वर्षात मंजूरी दिलेल्या ४३० इमारतींची पैकी केवळ ११५ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष…

जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना मिळणार घरे

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांना पत्र…