Tag: maharashtra

मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात पावसाने मारलेली दडी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. उद्या…

विदर्भात मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज

पुणे : पावसाच्या दडीने राज्यात शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. राज्याच्या बहुतांशी भागात आणखी काही दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या (ता.१०) विदर्भ मेघगर्जना, विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.…

पावसाची उघडीप कायम ; उन्हाचा चटका वाढला

पुणे : राज्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. उद्या (ता.८) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह हवामान मुख्यत:…

कोकण, विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. उद्या (ता.७) कोकणात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उर्वरित राज्यात…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : ५ ऑगस्ट

पावसाची उघडीप कायम राहणार पुणे : मॉन्सून सक्रीय होण्यासाठी अनुकूल हवामान नसल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. बहुतांशी भागात आणखी आठवडाभर पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.५)…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : ४ ऑगस्ट

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाची उघडीप असल्याने राज्याच्या अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या (ता.४) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही ठिकाणी, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : ३ ऑगस्ट

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप कायम आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : २ ऑगस्ट

कोकण हलक्या सरी, उर्वरीत महाराष्ट्रात उघडीप राहण्याची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. उद्या (ता.२) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात तुरळक…

दुभंगली धरणीमाता… फाटलं आकाश….

राज्यात जुलै अखेरपर्यंत २४ टक्के अधिक पावसाची नोंद अमोल कुटे पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात (मॉन्सून) जुलैअखेरपर्यंत राज्यात ६६९.९ मिलीमीटर (२४ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात…

महाराष्ट्राचा हवामान अंदाज : १ ऑगस्ट

कोकण, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र जमिनीवर येऊन पश्चिमेकडे सरकले आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार आहे. उद्या (ता.१) कोकणात सर्वदूर, विदर्भात काही…