Tag: मानसेवी वैद्यकीय अधिकारी

मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ

मुंबई : राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’ योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन ते वैद्यकीय सेवा आणि…