Tag: पुणे

अखिल भारतीय शूटींग बॉल स्पर्धेत आय.एस. सी. मालेगाव संघ विजयी

पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) : येथील एस. एम. चैतन्य स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, राहुलदादा जाधव युवा मंच व बंटी फुड्स प्रॉडक्ट्स प्रायोजित “आमदार चषक” अखिल भारतीय शूटींग…

दिवाळी भेटीने दुर्गम कळकराई भारावली

नंदकुमार जाधव मित्र परिवार, नागनाथपार गणेश मंडळाचा उपक्रम पुणे : दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी. शहरातील नागरिकांप्रमाणेच त्यांनाही हा आनंदोत्सव उत्साहाने साजरा करता यावा. यासाठी पुण्यातील नंदकुमार जाधव मित्र…

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात २२ नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश

सर्वसाधारण सभेत २६६ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजूरी पुणे : जिल्हा परिषदेच्या २०२१-२२ च्या २६६ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे…

परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा (मॉन्सून) प्रवास सुरू झाला आहे. यातच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) मंगळवारी सकाळी आंध्रप्रदेशच्या…

उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना ; लाभ न देणाऱ्या रुग्णालयांबाबत जिल्हा परिषद करणार शिफारस पुणे : कोरोना महामारीमध्ये महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ दिला त्यांचा यथोचीत सन्मान व्हावा. मात्र, ज्यांनी…

मराठा आरक्षणाविषयी शनिवारी पुण्यात ‘मराठा विचार मंथन बैठक’

पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे शनिवारी (ता.३) दुपारी १ वाजता म्हात्रे पूलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे.…

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी करा घरबसल्या अर्ज

पुणे – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात योजनांच्या लाभ आता घरबसल्या घेता येणार आहे. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘महालाभार्थी’ या पोर्टलच्या माध्यमातून जिल्हातील शेतकरी एका क्लिकवर अर्ज दाखल करू शकणार आहेत.…

पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार

थेट लाभ हस्तांतरणानुसार सवलत जमा होणार पुणे : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून तीन लाखांपर्यंत शुन्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र…

स्वच्छता अभियानाठी २९० कोटी ५४ लाखांचा आराखडा

अध्यक्षा निर्मला पानसरे यांची माहिती पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी (ओडीएफ प्लस) जिल्ह्याची निवड झाली आहे. या टप्यात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अधिक भर देण्यात येणार असून, शौचालय…

परिचारिका, आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेचा निर्णय पुणे : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह अन्य ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले. प्रत्येक रूग्णाला तात्काळ उपचार…