बारा लीटर दूध देणारी सानेन शेळी करणार धवलक्रांती

अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी पथदर्थी प्रकल्प राबविणार मुंबई : भारतातील गीर गाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आज सर्वोच्च उत्पादन देणारी बनली आहे. याच धर्तीवर राज्यात १२ लीटर…

गावोगावच्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या ग्रामसभा पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करून ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास…

हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास कारवाई

साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा पुणे : साखर कारखान्याने स्थानिक बाजारपेठेत हमी भावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री होणार नाही. ठरवून दिलेल्या कोटयापेक्षा अधिक साखर विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी,…

थंडी कमी होणार

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : तापमानाचा पारा घसरल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी वाढली होती. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारताताच्या किमान तापमानात…

तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा

जनतेच्या समस्या सोडविणे, विकासकामे गतिमान करण्यासाठी निर्णय मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे…

शेवटी सरड्याची उडी कुंपणापर्यंतच

शरद पवारांवरील टिकेबाबत अंकुश काकडे यांचे सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर पुणे : शरद पवार यांनी अनेक क्रीडा संघटनांची राज्य पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत अध्यक्ष पदे भूषविली आहेत. ही पदे स्विकाराना…

राज्यात गारठा वाढला

निफाडमध्ये ६ अंश, तर परभणीत ८.७ अंशांची नोंद पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड व कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी (ता.८)राज्यातील निचांकी ६…

तर पेट्रालचे दर ५५ रुपयांपेक्षा कमी असते

पुणे : मोदी सरकारच्या काळात पेट्रोल वरील कर ३५० टक्क्यांनी तर डिझेलवरील कर ९०० टक्क्यांनी वाढला आहे. सध्या पेट्रोलचे बेसिक दर २९.३४ पैसे आहे. मात्र त्यावर असलेल्या करांमुळे पुण्यात हे…

निफाड ७.२ अंशावर

किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता पुणे : उत्तरेकडील राज्यातून थंड व कोरडी हवा महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ७.२ अंश सेल्सिअस…

संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीची संधी

तालुकास्तरावर दर आठवड्याला शिबाराचे आयोजन करण्याचे आदेश पुणे : राज्यात संगणकीकृत सातबाऱ्यांचे काम अंतिम टप्पात पोचले आहे. मात्र अजूनही काही सातबाराच्या नोंदीमध्ये चुका आणि तृटी असल्याच्या तक्रारी नगरिकांकडून केल्या जात…