फास्टॅगमुळे स्थानिकांना भुर्दंड

राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा पुणे : देशातील सर्व टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात स्थानिकांना सवलत असूनही स्वयंचलित यंत्रणेमुळे त्यांच्याकडून टोल वसुली होत आहे. याविरुध्द तातडीने कार्यवाही केली…

गडकोटांचे पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी

पुणे : शिवरायांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. गडांचे जतन, संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण राखणे, ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण कार्यकर्ते राहुल श्रीवास्तव यांनी येथे व्यक्त केले.…

कृषी विभागाच्या योजनासाठी निवड झाल्याचा संदेश आलाय मग हे कराच

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्याबाबतचे संदेश पाठविण्यात आले आहेत. निवड झाल्याचा संदेश मिळालेल्या…

अवकाळीचे ढग दूर होऊन गारठा वाढण्याची शक्यता

रविवारपासून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग दूर होऊ लागले आहेत. शनिवारी (ता. २०) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रविवारपासून (ता. २१) राज्यात हवामान मुख्यतः…

कृषी वीजबिलांद्वारे प्राप्त रकमेतील ६६ टक्के निधी गाव, जिल्ह्यात खर्च होणार

महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची माहिती पुणे : कृषी धोरणाअंतर्गत कृषी पंपधारक ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध झाली आहे. वसुल झालेल्या एकूण रकमेतील ६६ टक्के रक्कम ही संबंधीत…

सपकळवाडी, भोयरे, ठिकेकरवाडीला ५० लाखांचा पुरस्कार

जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम पुरस्काराची घोषणा पुणे : जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्मार्ट ग्राम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०१८-१९ च्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी इंदापूर तालुक्‍यातील सपकळवाडी, २०१९-२०…

राज्यावर अवकाळी पाऊस, गारपीटीचे सावट

विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजा, गारपीटीसह पावसाचा अंदाज पुणे : बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान होत आहे. विदर्भसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारपर्यंत (ता.…

सावधान : विदर्भात गारपीटीचा इशारा

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज पुणे : किमान तापमानात वाढ झाल्यानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपासून (ता. १६) राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुधवार (ता.१७) आणि…

अवकाळी पावसाला पोषक हवामान

विदर्भात मंगळवारी पावसाचा अंदाज पुणे : राज्याच्या किमान तापमानात दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. यातच पोषक हवामान होत असल्याने पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता…

कोरोना चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळा

स्पाईस हेल्थच्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण मुंबई : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना चाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात फिरत्या प्रयोग शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…