Category: ग्रामविकास

जिल्हा परिषदेचा ‘शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रम

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरोघरी जावून देणार शिक्षण पुणे : जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची…

अतिरिक्त दूधापासून भुकटीची योजना ऑक्टोबरपर्यंत राबविणार

स्तनदा माता, बालकांच्या आहारात भुकटीचा समावेश मुंबई : टाळेबंदीच्या काळात सुरू करण्यात आलेली अतिरिक्त दूधाचे भुकटीत रुपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याकरिता राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…

पिरसाई गणेशोत्सव मंडळाचा कौतुकास्पद निर्णय

पुणे : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी पेंढार (ता. जुन्नर, पुणे ) येथील पिरसाई गणेशोत्सव मंडळाने यंदा पाचव्या दिवशी गणेश विसर्जनाचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्हा परिषद शाळांना देणार ‘स्मार्ट टिव्ही’

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून ऑनलाईन शाळा सुरू करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देण्यासाठी पाचशे शाळांना स्मार्ट टीव्ही पुरवण्याचे…

जिल्हा परिषदेच्या जागांवर व्यापारी संकुल बांधण्यास परवानगी

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या जागा वापराविना पडून असल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. या जागा विकसीत केल्या तर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याने दौंड व…

स्वातंत्र्यदिनी आदिवासींच्या डोक्यावरील ओझे झाले कमी

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत नीरचक्राचे वाटप पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सणसवाडी गावामधील आदिवासी कुटुंबांच्या डोक्यावरील ओझे कमी होणार आहे. स्वातंत्रदिनी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनअंतर्गत दुर्गम भागातील नागरिकांना…

विकासकामे सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या सूचना पुणे : विकासकामांना मंजुरी मिळूनही जिल्ह्यात अद्याप बहुतांश कामे सुरूच झाली नाहीत. ज्या ठेकेदारांनी अद्याप कामे सुरू केली नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा…

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार

महिला सुरक्षा दक्षता समिती घेणार अडचणींची माहिती पुणे : ग्रामीण भागातील दहावी-बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी महिला सुरक्षा दक्षता समितीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनींच्या…

जिल्ह्यात “गंदगी मुक्त भारत’ मोहिम सुरू

ग्रामपंचायत, आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने विविध उपक्रम पुणे : देशात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. संसर्ग प्रतिबंदासाठी वैयक्तिक शारिरिक व सार्वजनिक स्वच्छता…