Category: ग्रामविकास

शाखा अभियंत्यासाठी ठेकेदारांचे शिष्टमंडळ

जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ पुणे : बदली किंवा नेमणूकीसाठी राजकिय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिफारस करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. उपअभियंता पदाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडेच ठेवावा, म्हणून एका शाखा अभियंत्याने…

अंगणवाडी इमारत बांधकामाकडे दुर्लक्ष

डिसेंबरअखेरपर्यंत कामे पुर्ण करण्याचे आदेश पुणे : अंगणवाडी इमारतींची बांधकामे वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षीत असताना मागील तीन वर्षात मंजूरी दिलेल्या ४३० इमारतींची पैकी केवळ ११५ कामे पूर्ण झाली आहेत. विशेष…

जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना मिळणार घरे

पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ७ हजार ४२५ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. राज्य शासनाकडून उद्दिष्टामध्ये वाढ करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकार्‍यांना पत्र…

पुणे जिल्ह्यातील बारा शाळा होणार ‘आदर्श’

पुणे : राज्यातील जिल्हा परिषदांच्या ३०० शाळा ”आदर्श शाळा” म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शाळेची काही निकषांच्या आधारावर निवड करण्यात आली आहे.…

सहकारी संस्थांना आरोग्य सुविधांसाठी १० हजार कोटी

आयुष्यमान सहकार योजनेतून होणार कर्ज पुरवठा नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून (एनसीडीसी) ‘आयुष्यमान सहकार’ ही योजना राबविण्यात येत आहे. या…

उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना ; लाभ न देणाऱ्या रुग्णालयांबाबत जिल्हा परिषद करणार शिफारस पुणे : कोरोना महामारीमध्ये महात्मा जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ दिला त्यांचा यथोचीत सन्मान व्हावा. मात्र, ज्यांनी…

पुणे ‘झेडपी पॅटर्न’ देशभर चर्चा

पुणे : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजन सज्ज अद्ययावत रुग्णवाहिका ग्रामपंचायतींना उपलब्ध करून देण्याचा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयोगाची देशभर चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील भंडारा, नगर, उस्मानाबाद या जिल्ह्यांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात…

सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सरकारकडून दिलासा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक कायद्याप्रमाणे सर्वसाधारण सभा घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या सर्वसाधारण सभांना ३१ मार्चपर्यंत घेण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्याने…

मुळशीच्या वाढीव पाण्यासाठी अहवाल सादर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश पुणे : मुळशी धरणातून नागरिकांना शेती आणि पिण्यासाठी दोन टीएमसी वाढीव पाणी मिळावे. तसेच कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी उपसा योजना राबवण्यासाठी सुर्वे समितीने लवकरात लवकर…

७.५ अश्वशक्ती सौर पंपांसाठी असा करा अर्ज

योजनेचा लाभ घेण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन पुणे : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७ हजार ५०० नवीन सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री…