Category: पुणे

अरबी समुद्रात घोंगावतेय ‘ताऊते’ चक्रीवादळ

महाराष्ट्र, गुजरातच्या किनाऱ्याकडे उद्या येणार चक्रीवादळ पुणे : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ शुक्रवारी तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्याची तीव्रता आणखी वाढून केरळ किनारपट्टीलगतच्या समुद्रात…

अरबी समुद्रात ‘चक्रीवादळाचे’ संकेत

मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय होण्यास ठरणार लाभदायक पुणे : नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच, अरबी समुद्रात चक्रीवादळ घोंगावण्याचे संकेत आहेत. या वादळी प्रणालीमुळे मॉन्सूनचे प्रवाह सक्रीय…

आशादायक : महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस

‘सॅस्कॉफ’चा अंदाज : दक्षिण अशियात सर्वसाधारण ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात…

दिलासादायक : देशात यंदाही सर्वसाधारण मॉन्सून

मॉन्सून कालावधीत ९८ टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने…

महावृत्त’चे राज्यभरातून अभिनंदन आणि कौतुक

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याच्या स्पर्धेत ग्रामीण भागातील लहान व मध्यम वृत्तपत्रे टिकून रहावीत, त्यांना बातम्या व महत्त्वाच्या घडामोडी वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या…

राज्यात वादळी वारे, पावसासह, गारपीटीचा इशारा

ढगाळ हवामानामुळे तापमानात घट होण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. विदर्भासह अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीशीपार पोचले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात मंगळवारपर्यंत…

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

राज्यात गुरूवारपासून पावसाचा अंदाज : उन्हाचा चटाकाही वाढणार पुणे : हिवाळा संपून उन्हाच्या झळा वाढू लागताच राज्यात पूर्व मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला झाला आहे. गुरूवारपासून (ता.१८) राज्याच्या विविध भागात…

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात २२ नाविण्यपुर्ण योजनांचा समावेश

सर्वसाधारण सभेत २६६ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजूरी पुणे : जिल्हा परिषदेच्या २०२१-२२ च्या २६६ कोटी रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ समितीचे…

यंदाच्या उन्हाळ्यात कोकण अधिक तापणार

उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा कोकण विभाग अधिक तापणार असल्याने मुंबईसह, कोकणात चांगलाच “घामटा” निघणार आहे. कोकणात दिवसाबरोबरच रात्रीच्या…

महावितरण राज्यात राबविणार ‘कृषी ऊर्जा पर्व’

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या प्रसारासाठी आयोजन मुंबई : राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती…