Category: पुणे

मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबणार

तीन जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल मंदावली आहे. वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय नसल्याने आणि पुरेसे बाष्प व पावसाने दडी मारल्याने मॉन्सूनचे केरळमधील…

मॉन्सूनची वाटचाल सुरूच

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) भारताकडे वाटचाल हळूहळू सुरूच आहे. आज (ता.२७) मॉन्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. “यास” चक्रीवादळ जमीनीवर आल्यानंतर त्याची…

अरबी समुद्रातून मॉन्सूनला चाल

“यास” चक्रीवादळाची तीव्रताही वाढली; पूर्व किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या “यास” चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. आज (ता.२५) मॉन्सूनने बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातून पुढे चाल केली…

बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळाची निर्मिती

पुणे : अरबी समुद्रात आलेले “ताऊते” चक्रीवादळ निवळते तोच बंगालच्या उपसागरात “यास” चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. या वादळी प्रणालीची तीव्रता वाढत असून, ते बुधवारपर्यंत (ता. २६) पश्चिम बंगाल,ओडिशाच्या किनाऱ्याला धडकण्याची…

मॉन्सूनची जोरदार मुसंडी

संपूर्ण अंदमान, निकोबार बेटे व्यापली ; दक्षिण श्रीलंकेतही मॉन्सून दाखल पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी मुसंडी मारली आहे. मॉन्सूनने…

ब्रेकिंग न्यूज : मॉन्सून अंदमानात दाखल

बंगालच्या उपसागरात उद्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होणार पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. २१) अंदमान बेटांवर दाखल झाले आहेत. मॉन्सूनने संपुर्ण दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही…

बंगालच्या उपसागरातील “चक्रीवादळ” वाढविणार मॉन्सूनची गती ?

मॉन्सून उद्या अंदमानात दाखल होणार पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची चाहूल लागली असून, अदमान बेटांजवळ ढगांची दाटी होत आहे. उद्या (ता. २१) मॉन्सून अंदमान बेटांवर दाखल होणार असल्याचे…

गुड न्यूज : मॉन्सूनच्या आगमनाची वर्दी

शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत पुणे : “ताऊते” चक्रीवादळ ओसरू लागताच, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाचे संकेत मिळाले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २१ ) मॉन्सून अंदमान बेटांवर…

“ताऊते” महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर; आजचा दिवस सतर्कतेचा

पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या “ताऊते” चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढत आहे. रविवारी रात्री हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील समुद्रात दाखल झाले. ताशी १५५ ते १८५ किलोमीटर वेगाने वारे…

उत्तर महाराष्ट्र, गुजरातला सतर्कतेचा इशारा

‘ताऊते’ चक्रीवादळ मंगळवारी पहाटे किनाऱ्याला धडकणार पुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या “ताऊते” चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीकडे झेपावणारे हे वादळ मंगळवारी गुजरातच्या पोरबंदरजवळ जमीनीवर येण्याची शक्यता आहे.…